नमो बुध्दाय
मित्रहो
सदर ब्लॉग वर मी माझे वैयक्तिक विचार आणि तथागत बुध्दांच्या महान धम्म प्रसारासाठी लागणारे विविध तत्वज्ञ, लेखक व धम्म प्रचारकांचे लेख, काही महत्वपुर्ण पुस्तके ( साभार) आणि साहित्य आपणासाठी संकलित करणार आहे.
बुध्द धम्माची कधी नव्हे तेवढी आता खुप गरज निर्माण झाली आहे तद्वत मी कमीत कमी विचार प्रसारातुन माझे कर्तव्य पुर्ण करण्याचा हा प्रयत्न करित आहे.
आपना सर्वांच्या सहकार्याची आशा आहे.
जय भीम.
आपला,
मनोज काळे.
8450979545
काळे साहेब आपन खुप छान ब्लॉग तयार केला आहे
उत्तर द्याहटवात्या बद्दल मि आपले आभार मानतो व आपले हार्दिक स्वागत करतो.येथून आम्हाला खुप मोठी माहिती मिळनार आहे.
जय भीम,
हटवामी प्रयत्न करत आहे, पाठिंब्यासाठी धन्यवाद