धम्मपथ

बुधवार, ९ मार्च, २०१६

त्रिसरन

त्रिसरन

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुध्दस्स ।

बुध्दं सरणं गच्छामि ।।
धम्मं सरणं गच्छामि ।।
संघं सरणं गच्छामि ।।

दुतियम्पि, बुध्दं सरणं गच्छामि ।।
दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ।।
दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ।।

ततियम्पि, बुध्दं सरणं गच्छामि ।।
ततियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ।।
ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ।।
मराठी

बुध्दाला माझे वंदन असो, जे अर्हंत (जिवमुक्त) सम्यक सम्बुध्द (जागृत) आहेत अशा भगवान बुध्दाला मी वंदन करत आहे.
दुसर्यांदा बुध्दाला माझे वंदन असो, जे अर्हंत (जिवमुक्त) सम्यक सम्बुध्द (जागृत) आहेत अशा भगवान बुध्दाला मी वंदन करत आहे.
तीसर्यांदा बुध्दाला माझे वंदन असो, जे अर्हंत (जिवमुक्त) सम्यक सम्बुध्द (जागृत) आहेत अशा भगवान बुध्दाला मी वंदन करत आहे.

मी बुध्दाला अनुसरतो.
मी धम्माला अनुसरतो.
मी संघाला अनुसरतो.
मी दुसर्यांदा बुध्दाला अनुसरतो.
मी दुसर्यांदा धम्माला अनुसरतो.
मी दुसर्यांदा संघाला अनुसरतो.
मी तीसर्यांदा बुध्दाला अनुसरतो.
मी तीसर्यांदा धम्माला अनुसरतो.
मी तीसर्यांदा संघाला अनुसरतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा